Friends | अच्छा दोस्त तकिये के जैसा होता है मुश्किल में सीने से लगा सकते हैं दुःख में उसपे रो सकते हैं खुशी में गले लगा सकते हैं और गुस्से में लात भी मार सकते ह hari291972: >>.असंही प्रेम असतं.<<<<<<.!! एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ... तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर तू मला पकडून घ���शील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले.. त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू... एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत नव्हता.. चिमणी मात्र.. तो चिमणीला म्हणाला तू उडून जा.. चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मारून पडला होता.. बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये.. फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते.. like karaa aaplya hya page la ☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
12 years ago • Report • Link 0 hari291972: ती एक वेडी होती ....ती एक वेडी होती............ .'दोघ एकत्र बसायचे अन् खुप बोलायाचे ... शणात रुसयाचे अन् शणात हसायचे ....एकमेकाशी बोलायाचे नाही ठरवायचे अन पटकन बोलुन ही जायचे ....ती त्या��्यात गुंतलेली अन तो अनेकात् गुंतलेला ...तरीही तिला तो आवडायचा ...... का??? कारण ......ती एक वेडी होती ......ती खुदकन हसे अन हलूवार डोळे त्याच्यासाठी ओलेही करे .....पापण्यांच्या आडून चोरून ती बघे अन स्वतःच्या वेडेपनावर खालालुन हसे ......ती त्याचाच तासनतास विचार करी अन तो तो तिलाच वेडी म्हणुन जाई ....तिच्यासाठी तो बराच कही जाला अन ती मात्र त्याच्यासाठी फक्त टाइमपास होई ....तरीही तिला तो आवडायचा ...... का???कारण ......ती एक वेडी होती ......ती शांत सागर लाट अन तो एक उफलालेला सागर ....ती एकनिष्ट पतंग अन तो एक बेफाम भ्रमर ....ती स्वतः अधि त्याचा विचार करायची अन् तो फक्त त्याचाच विचार करायचा ....ती त्याच्याकडे कधीच अपेक्षा नहीं करणार अन् तो तिची कुठलीच अपेक्षा पूर्ण नाही करणार ...तरीही तिला तो आवडायचा ...... का???कारण ......ती एक वेडी होती .... hari291972 to Namrata: Tum na mano ye haqikat hai. Dosti insan ki zarurat hai. Kisi din aao hamari mehfil me, Jan jaoge zindagi kitni khubsurat hai… hari291972 to Priyankasimi1990: Tum na mano ye haqikat hai. Dosti insan ki zarurat hai. Kisi din aao hamari mehfil me, Jan jaoge zindagi kitni khubsurat hai… hari291972 to Vicky Dada: Tum na mano ye haqikat hai. Dosti insan ki zarurat hai. Kisi din aao hamari mehfil me, Jan jaoge zindagi kitni khubsurat hai… hari291972 to Namrata: Love is defined as the process in which mixing and recasting of two different hearts in presence of GOD. saraswati358: “A friend is someone who understands your past, believes in your future, and accepts you just the way you are.” hari291972: When God takes away something from ur hands. Dont think He is punishing you But actually he is emptying ur hands to recieve something better आस खरंच होत का????37 |